श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक कै. डॉ.त्रिंबक रामचंद्र नरवणे यांनी १९६५ मध्ये श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि कांदिवलीतील शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या मंडळींना बरोबर घेऊन संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष डॉ.त्रिंबक रा. नरवणे व प्रमुख कार्यवाह श्री.विनायक मा. शिर्के हे होते. या समितीने जून १९६५ मध्ये श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाचे ‘ दादा नरवणे विद्यालय ‘ या मराठी माध्यमाच्या शाळेची सुरुवात केली.त्यावेळी कांदिवली येथे मराठी माध्यमाची शाळा नव्हती.मराठी भाषिक मुलांची आत्यंतिक निकड लक्षात घेऊन ही मराठी माध्यमाची शाळा ४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन सुरू करण्यात आली.
शाळेच्या विकासासाठी त्यावेळी शिक्षक,पालक व हितचिंतक या सगळ्यांनीच खूप मोलाचे सहकार्य केले आणि बघता बघता विद्यार्थी संख्या वाढत जाऊन १९७१ मध्ये मंडळाने शाळेसाठी टुमदार बैठी इमारत उभारली . १९९३ पासून शाळा नवीन दुमजली इमारतीत भरू लागली. शिक्षणा विषयीच्या आस्थेमुळे आज ह्या संस्थेचे मोठ्या शैक्षणिक संकुलात रूपांतर झाले आहे. त्यात मराठी माध्यमाच्या तीन शाळा, इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा, कॉमर्स कॉलेज, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष शाळा, एक कार्यशाळा व स्पोर्ट्स अकॅडमी या सगळ्या विभागांचा समावेश आहे .
ज्ञानाबरोबरच ‘ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास ‘ या ध्येयाने प्रेरित होऊन हे मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवित असते. तसेच शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकीही जपण्याचा सतत प्रयत्न करीत असते. त्यातूनच समाजातील उपेक्षित घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात हे मंडळ सतत कृतिशील दिसते.
Integer ut nibh turpis. Suspendisse feugiat aliquet molestie. Etiam vel posuere justo. Sed efficitur est sit amet erat lacinia, non vulputate dui tincidunt. Morbi malesuada condimentum sapien, sed aliquet ante cursus sed. Etiam eget orci non sapien eleifend convallis.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Sed orci neque,semper vitae nisl in
श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक कै. डॉ. त्रिं.रा. नरवणे यांनी शैक्षणिक क्षेत्रात वावरणा-या मंडळीना बरोबर घेऊन संस्थेच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी, श्री रामकृष्ण शिक्षण मंडळाचे "दादा नरवणे विदयालय" या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेची स्थापन केली. कालांतराने ही शाळा "डॉ. त्रिं.रा. नरवणे विद्यालय" या नावाने नावारूपाला आली.
स्मार्ट डिजिटल वर्गखोल्या, भव्य क्रीडांगण, अद्यावत संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय, समुपदेशक कक्ष, चित्रकला व संगीत कक्ष.
विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ, विद्यार्थी मंडळ, भाषा मंडळ, व्यवसाय मार्गदर्शन, आंतरशालेय चित्रकला व क्रीडा स्पर्धा, विविध शिष्यवृत्तीसाठी विशेष मार्गदर्शन, पुस्तक परीक्षण, कवी संमेलन, नाट्यमहोत्सव, कृतिशील अध्ययन.
Mobile No.: +91 8976568904
E-mail: drtrnaravanevidyalaya@gmail.com
इ लर्निंग (स्मार्ट एज्युकेशन), स्मार्ट डीजीटल वसुसज्ज हवेशीर वर्गखोल्या, शैक्षणिक साधनाद्वारे अभ्यासक्रम, संस्कारक्षम अभ्यासक्रम, वैयक्तिक मार्गदर्शन, पालकांसाठी अभ्यास विषयक मार्गदर्शन व अनुभवी मार्गदर्शकांची व्याख्याने, बुध्दीमत्ता-इंग्रजी ओळख, भव्य क्रीडागंण, हिरवीगार फुलांची बाग.
विविध प्रकल्पाद्वारे सांस्कृतिक जीवनाची ओळख, शैक्षणिक सहल, वेशभूषा स्पर्धा, अभिनय गीत स्पर्धा, पाठातंर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडास्पर्धा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी कला - क्रीडा शिबीराचे आयोजन, आरोग्य शिबीरे.
Mobile No.: +91 8976568851
E-mail: balankurkids@gmail.com
स्मार्ट डिजिटल वर्ग , भव्य क्रीडांगण, उद्यान, सुसज्ज ग्रंथालय,समुपदेशक कक्ष, संगीत नृत्य वर्ग, कृतियुक्त शिक्षण.
विविध संस्कृतीची ओळख, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक सहली, कार्यशाळा, तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन, आंतरशालेय स्पर्धा व स्पर्धात्मक परीक्षांची तयारी
Mobile No.: +91 8976568851
E-mail: balniketan1@gmail.com
साउंड प्रुफ क्लासरूम, स्मार्ट डिजीटल वर्ग, सुसज्ज स्पीच रूम,अद्यावत संगणक कक्ष,प्रशस्त मैदान,सुसज्ज खेळणीघर,ग्रंथालय, प्रार्थना हॉल.
दिवाळी कार्यशाळा,आंतरशालेय वाचा,चित्रकला, क्रिडा, संगणक स्पर्धा,चित्रकला ग्रेड, MS-CIT परीक्षा,विज्ञान प्रयोग,प्रश्नमंजुषास्पर्धा,पालकांसाठी समुपदेशन (पालक व विद्यार्थी)
Mobile No.: +91 8655016574
E-mail: hearingimpaired.hi3@gmail.com
आकर्षित वर्ग खोल्या, मानसशास्त्रज्ञ खोली, समुपदेशन कक्ष, भव्य क्रीडांगण, टि.व्ही. खोली, ग्रंथालय.
गृह कौशल्य, शैक्षणिक भेट, होमसायन्स, होमव्हीजीट, संगणक प्रशिक्षण, Toy library, क्रिडा प्रशिक्षण, वेळोवेळी पालकसभा व व्याख्यानद्वारे पालकांना मार्गदर्शन, दिशा प्रोजेक्टनुसार अभ्यासक्रम अंमलबजावणी, पूर्व व्यवसायिक शिक्षण, बुद्धांक चाचणी.
Mobile No.: +91 8655016574
E-mail: ssspecial3@gmail.com
प्रशस्त वर्ग ,भव्य क्रिडांगण , नवनवीन प्रकल्पाचे साहित्य ,मनोरंजन कक्ष मानस शास्त्रज्ञ कक्ष.
सदाफुली कार्यशाळेत १८ वर्षावरील मानसिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य असे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते व या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून त्यांना मानधन दिले जाते .
Mobile No.: +91 8655016574
E-mail: sadaphooliworkshop@gmail.com
Play ground, Computer Lab, Science Lab, Sports Academy, Music Academy and Karate.
Green Environment Week, Father’s Day, Mother’s Day, Drawing Competition, Elocution, Hindi Divas, Marathi Divas, Science Exhibitions etc.
Every year school bags100% SSC result.
Mobile No.: +91 8976568870
E-mail: avmsecondary23@gmail.com
College has BigCampus, good computer Lab, library, specious playground, sports academy,Cultural Committee etc.
Apart from curricular activities college emphasis on overall development of the student, for that college conducts various activities during the year like seminars, motivational lectures, Career guidance lectures, Moderators lectures,Soft Skill Training Program, sports and other competitions etc. which helps to boost confidence in students.
Every year college scores more than 90% result in H.S.C. Board Exam. H.S.C Board Exam result for feb-2024 is 92.42%.
Mobile No.: +91 8976568875
E-mail: trnaravanejrcomm23@gmail.com
Safe & Secure environment
Kids zone free play area
Colourful class Rooms
Creative Education Team
Personal Attention
Councellor guidance
Our specialities we give aur children Quality learning environment to their success!
Mobile No.: +91 8976568850
E-mail: preprimary23@gmail.com
Innovative teaching methodology.
Safe, secure environment.
Balanced curriculum for over all development
Passionate & experienced teacher.
Apart from imparting quality education. The different co-curricular activities conducted through out the year are celebration of various festivals, International Women's Day, International Yoga Day, Competitive exams, Sports day, Picnic etc. Through education & various activities, we cultivate the potential within each student.
Mobile No.: +91 8976568850
E-mail: avmprimary23@gmail.com
Donec dolor odio, mattis eleifend justo at, feugiat luctus nulla. Integer ut nibh turpis. Suspendisse feugiat aliquet molestie. Etiam vel posuere justo. Sed efficitur est sit amet erat lacinia
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Sed orci neque,semper vitae nisl in